Category: पर्यावरण / ग्रामविकास

वनविभागकडून यावर्षी १ लाख २६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्टे 

केज किसान दि.२६ परळी वैजनाथ:- महादेव गिते  वनविभागाने यावर्षी १ लाख २६ हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्टे ठेवण्यात आले. उद्दीष्ट्यपुर्तीसाठी तयारी करण्यात आली आहे आणि खड्ड्यांचे खोदकाम सुरू झाले असल्याचे…

कळमआंबा ग्रामपंचायतने घेतला दारूबंदीचा ठराव

केज किसान केज दि २(प्रतिनिधी) तालुक्यातील कळमआंबा ग्रामपंचायत कडून गावातील महिलांच्या आग्रही मागणीवरून अवैद्य दारू विक्री व दारुबंदीचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. सूचक ग्रामपंचायत सदस्या तेजस्वी ताई राणू हिरवे…

संपदा ट्रस्ट महिला बचत गट व ग्रामपंचायत दिपेवडगाव यांच्या वतीने दिपेवडगाव येथे महिला मेळावा संपन्न

केज किसान केज दि.२७( प्रतिनिधी):- संपदा ट्रस्ट विभागीय कार्यालय आंबेजोगाई यांच्यामार्फत उद्योगाच्या संधींना प्रोत्साहन देऊन उत्पन्नात वाढ करणे हा प्रकल्प १० गावांमध्ये सुरू आहे या प्रकल्पा अंतर्गत संपदा ट्रस्ट व…

विडा प्रा.आरोग्य केंद्रात औषधचा तुटवडा रुग्णांनाचे हाल तातडीने औषधे उपलब्ध करून द्या – विजयकांत मुंडे

सा केज किसान जिल्हा आरोग्य अधिकार्यांना पत्र,तात्काळ औषधसाठा उपलब्ध करूण देण्याची मागणी केज दि.२२ अशोक भोसले विडा येथिल प्रा.आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा आसून औषधसाठा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी विडा…

पाण्याअभावी वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ गावतलावाकडे

सा. केज किसान कुत्र्याच्या हल्यात लांडोराचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळे बीड दि.२१(प्रतिनिधी ):- उन्हाळ्याची तिव्रता दिवसेंदिवस वाढत असून जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटु लागले आहेत, वनविभागाच्या क्षेत्रातील मोर, लांडोर आदि.वन्यप्राणी,पक्षी पाण्याच्या शोधात…

साबला नगरीत महाग्राम स्वच्छता अभियान संपन्न

सा. केज किसान क्रांतीसुर्य माहात्मा ज्योतीबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाग्राम स्वच्छता अभियान  संपन्न. केज तालुक्यातील साबला नगरीत  महाग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले . केज तालूक्यातील साबला या…

केज तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकर्याला भरपाई द्यावी

सा. केज किसान केज तालुक्यातील अवकाळी गारपेटीने व अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून केज मतदारसंघातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी…

विजेच्या लपंडावाने शेतकरी आक्रमक

सा. केज किसान केज तालुक्यातील माळेगाव ,युसुफवडगाव, धनेगाव कॅम्प,मांगवडगाव,साळेगाव कृषी फिडर वरील विद्युत जोडणी असणाऱ्या शेतकऱ्यांना कमी दाबाने वीज पुरवठा करण्यात येत असून ओव्हरलोड चे कारण सांगून महावितरण कडून शेतीपंपाची…

केज तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपीटीचा फटका शेतकरी पुन्हा आडचणीत

सा. केज किसान केज तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते,काही ठिकाणी पावसाची भुरभुर आली परंतु जवळपास बहुतांशी गावांत   दि.८ एप्रिल शनिवार दुपारी जोरदार पाऊस व गारपीट झाली. गारपीटीने फळबाग व…

राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही शेतकरी राज्याला मोफत वीज द्यावी

सा . केज किसान शेतकऱ्यांना राजस्थान सरकारने वीज मोफत दिली तशी महाराष्ट्र सरकारने ही द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे राजस्थानमध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे  एप्रिलपासून राजस्थानमधील…

You missed

सोनिजवळा सरपंचांचे वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील सोनिजवळा येथील सरपंच गोविंद बापु ‌ससाणे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव,गावात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य मिनाज पटेल यांनी गेल्या आडीच वर्षात गावत होत असलेल्या विकास कामाचा पाडा वाचुन शुभेच्छा दिल्या. या बरोबर गावातील तरुण व मित्र परीवाराने शुभेच्छाचा वर्षाव केला या मुळे सत्कारमूर्ती गोविंद बापु ‌ससाणे हे भाराऊन गेले सत्काराला उत्तर देताना गोविंद बापु ‌ससाणे म्हणाले की,हे ग्रामस्थ व मित्र परिवारांनी माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा रुपी आशीर्वाद देऊन मला नवीन ऊर्जा दिली. मी यापुढे गावाचा विकास करुन दाखवेल तेंव्हाच हे हार,शाल, गुच्छ यांच्या ओझातुन उतराई होईल मी कायम नागरिकांची सेवा करण्यासाठी तत्पर राहील. कोणाचही काम आसेल तर मला अर्धा रात्री फोन करा मी उपलब्ध होईल, कोणाचही काम करण्यासाठी कुचराई पणा करणार नाही गाव माझ आणि मी गावचा आहे, मतभेद आसु शकतात मन भेद नाहीत , सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करायचा आहे या वेळे सरपंच गोविंद ससाणे यांनी मित्रपरिवार व ग्रामस्थांचे आभार मानले.