Category: धार्मिक

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे गोटेगाव येथे उत्साहात स्वागत

केज किसान दि.१८ महादेव दळवे  संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज संस्थान शेगावहून २६ मे रोजी टाळकरी, वारकरी, पताकाधारी, अश्व यासह मजल दरमजल करत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या पालखीचे आज १६…

केज शहरात महेश नवमी उत्साहात साजरी

केज किसान दि.३१ केज शहरात महेश नवमी चे आवचित्य साधुन केज तालुका माहेश्वरी सभा यांनी दि.२८/५/२०२३ रोजी रक्तदान शिबीर हनुमान मंदीर, वकीलवाडी केज येथे आयोजीत केले होते त्यात महीला मंडळ…

केज येथे माळेगाव ते चौंडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी रथयात्रेचे स्वागत 

    केज किसान दि.३१ गेल्या अनेक वर्षापासून नांदेड येथील माळेगाव येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती रथामध्ये ठेवून पायी दिंडी ३१ मे पर्यंत चौंडी ला जात असते या वर्षी…

केज येथे धम्म संस्कार प्रशिक्षण शिबीराचा समारोप

केज किसान दि .३१ विद्यार्थ्यांनी बुद्धाची शिकवण आत्मसात करावी—सिताताई बनसोड केज येथील फुलेनगर येथे बुद्ध जयंती पासून सुरू आसलेल्या प्रशिक्षण वर्गाचा समारोप ३०मे रोजी झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष नगराध्यक्ष सिताताई बनसोड प्रमुख…

जीवाची वाडी येथे केशव महाराजशास्त्री यांचे किर्तन संपन्न

केज किसान आप्पाराव सारुक केज तालुक्याती जिवाची वाडी येथे दि.२५ रोजी सकाळी ११ते २ वेळेत कै.समाबाई बंन्सी चौरे यांच्या वृषश्राध्द कार्यक्रमा निमीत्त श्री.ह.भ.प. केशव महाराज शात्री(टाकळी कर) यांच्या किर्तनाचे आयोजन…

नांदा येथे अखंड हरिनाम सप्ताह,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न

  केज किसान आष्टी -गोरख मोरे  नांदा येथिल श्री हनुमान मंदिरात प्रतिवर्षी प्रमाने या वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असुन वैशाख कृ१२मंगळवार दि १६/५/२०२३ते जेष्ठ शु ४ मंगळवार२३/५/२०२३ पर्यत…

कोल्हेवाडी येथे बुधवारी दत्तमुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा 

केज किसान दि.२२ चंद्रकांत पाटिल   केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथे दिनांक २४ मे २०२३ रोजी बुधवारी सकाळी १०-०० ते १२-०० यावेळेत दत्तमुर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळ्या निमीत्त सुप्रसिद्ध किर्तनकार तथा रामायणाचार्य…

हज यात्रेप्रमाणे हिंदू बांधवांना ही चारधाम यात्रेसाठी सर्व सोयीसुविधा लागू करा 

केज किसान दि.१८ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी हजला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना राज्य व केंद्र सरकारकडून ज्या प्रवास भाड्यात सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. हे आनंददायी व स्वागतार्ह…

येवता येथे युवा किर्तनकार कु.शिवलीलाताई पाटील यांचे किर्तन

केज किसान केज दि.२( अशोक भोसले):- किर्तनाचा लाभ घ्यावा – अंकुश नेते युवा मंचचे आवाहन सामाजिक,राजकीय क्षेत्रात सातत्याने स्व:ताला झोकून देऊण काम करणारे युवा नेते अंकुश जोगदंड पाटील यांच्या वाढदिवसाच्या…

वडमाऊली देवीची यात्रा शांततेत साजरी

वडमाऊली देवीची यात्रा शांततेत साजरी   केज किसान केज दि.२२४ ( महादेव गायकवाड ):- तालुक्यातील दहिफळ येथील वडमाऊली देवीची यात्रा ही पंचक्रोशितील यात्रेकरु व गावकरी भावीक भक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभागी…

You missed

सोनिजवळा सरपंचांचे वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील सोनिजवळा येथील सरपंच गोविंद बापु ‌ससाणे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव,गावात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य मिनाज पटेल यांनी गेल्या आडीच वर्षात गावत होत असलेल्या विकास कामाचा पाडा वाचुन शुभेच्छा दिल्या. या बरोबर गावातील तरुण व मित्र परीवाराने शुभेच्छाचा वर्षाव केला या मुळे सत्कारमूर्ती गोविंद बापु ‌ससाणे हे भाराऊन गेले सत्काराला उत्तर देताना गोविंद बापु ‌ससाणे म्हणाले की,हे ग्रामस्थ व मित्र परिवारांनी माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा रुपी आशीर्वाद देऊन मला नवीन ऊर्जा दिली. मी यापुढे गावाचा विकास करुन दाखवेल तेंव्हाच हे हार,शाल, गुच्छ यांच्या ओझातुन उतराई होईल मी कायम नागरिकांची सेवा करण्यासाठी तत्पर राहील. कोणाचही काम आसेल तर मला अर्धा रात्री फोन करा मी उपलब्ध होईल, कोणाचही काम करण्यासाठी कुचराई पणा करणार नाही गाव माझ आणि मी गावचा आहे, मतभेद आसु शकतात मन भेद नाहीत , सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करायचा आहे या वेळे सरपंच गोविंद ससाणे यांनी मित्रपरिवार व ग्रामस्थांचे आभार मानले.