Category: शेतकरी

पीक गेले करपुन आणि पाऊसाचे झाले आगमन शेतकरी राजा सुखी आणि दुखी

केज किसान दि .३ कमी पाऊसा मुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तसेच मागील वर्षीचा पिक विमा अद्याप पर्यंत मिळालेला नाही गेल्या वर्षीचे अतिवृष्टीच्या अनुदाना पासून शेतकरी वंचित आहेत.…

अग्रीम पीकविमा मंजुर रक्षाबंधनाची शेतकरी बहिणीनां कृषी मंत्री धनजंय मुंडे कडून ओवाळणी

केज किसान ३१ राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी संभाजीनगर येथे मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला होता त्यामध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना दिलेल्या आदेशाचे बीड जिल्हा प्रशासनाने तात्काळ अंमलबजावणी केली…

स्वकष्टातून फुलवली ड्रॅगन फ्रूट ची शेती

केज किसान दि.३१ आष्टी ( प़तीनिधी –गोरख मोरे ) :  आपल्या बीड जिल्हा तसा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा असून याठिकाणी मागचे २-३ सोडले तर म्हणावं असा पाऊस…

कानडी माळी येथे तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांची सीएससी क्रेंदाला अचानकपणे भेट

केज किसान दि .१९ दिनांक १८ जुलै २०२३ रोजी केज तालुक्यातील कानडी माळी येथे केज तहसिलदार अभिजीत जगताप , तालुका कृषि अधिकारी सागर पठाडे, मंडल कृषी अधिकारी वाघमारे, कृषि पर्यवेक्षक…

गोगलगाय नियंत्रण व पौष्टिक तृणधान्य मोहीम अंतर्गत बियाणे मिनी किट वाटप 

केज किसान दि.१३ दिनांक १३ जुलै २०२३ रोजी मौजे केज उमरी रोड येथे कृषी आधिकारी सागर पटाडे व मंडळ कृषी अधिकारी वर्षाराणी कदम यांच्य  मार्गदर्शनाखाली गोगलगाय नियंत्रण मोहीम राबविण्यात आली.…

कानडीमाळी येथे कृषि संजीवनी सप्ताहा अंतर्गत मार्गदर्शन संपन्न

केज किसान दि.३० केज तालुका कृषि विभाग, तसेच महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने संपूर्ण तालुक्यात कृषि संजीवनी सप्ताह चे आयोजन दिनांक २५ जुन ते १ जुलै या दरम्यान करण्यात आले…

अंबाजोगाई तहसील कार्यालया समोर खरीप २०२२ अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकर्याचे उपोषण

केज किसान अंबाजोगाई दि.१० अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा महसूल मंडळातील शेतकरी खरीप २०२२ सोयाबीन अनुदानापासून वंचित राहिले आहेत. वेळोवेळी निवेदन देऊनही शेतकऱ्यांच्या मागणीकडे महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी तारीख ९ जुन…

कृषी आयुक्ताने परवाना रद्द करुन ही सॉईल चार्जर कंपनीचे खत औषधे विक्री जोरात सुरू

केज किसान दि ७ बोगस खंत औषधे विक्रेत्यावर चौकशी करुन कारवाई करा जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे भाई मोहन गुंड यांची मागणी. साईल चार्जर कंपनीचे युट्युब चॅनलवरची माहिती उडवा  मे.गोल्डन अपॉर्च्युनिटी (सॉईल…

अतिवृष्टी अनुदान फक्त कागदावरच, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्यक्ष रक्कम आलीच नाही –सुनिल पोकळे 

केज किसान आष्टी दि.१ -गोरख मोरे :-  आष्टी तालुक्यातील आष्टी मंडळातील चिंचाळा येथील ३०%शेतकरी यांच्या खात्यात अनुदान जमा झाले व ७० % शेतकरी यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नाही.अतिवृष्टी अनुदान…

सुरेश धस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या कायदेशीर नोटीस ची केली होळी 

केज किसान दि.१ गोरख मोरे:- शेतकरी आत्महत्या संवेदना सामुहिक श्रध्दांजली व चिंतन बैठक संपन्न बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एका महिन्यात सुमारे ३४ शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले आहे.त्यानिमित्ताने आज मौजे अंभोरा ता.आष्टी…

You missed

सोनिजवळा सरपंचांचे वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील सोनिजवळा येथील सरपंच गोविंद बापु ‌ससाणे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव,गावात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य मिनाज पटेल यांनी गेल्या आडीच वर्षात गावत होत असलेल्या विकास कामाचा पाडा वाचुन शुभेच्छा दिल्या. या बरोबर गावातील तरुण व मित्र परीवाराने शुभेच्छाचा वर्षाव केला या मुळे सत्कारमूर्ती गोविंद बापु ‌ससाणे हे भाराऊन गेले सत्काराला उत्तर देताना गोविंद बापु ‌ससाणे म्हणाले की,हे ग्रामस्थ व मित्र परिवारांनी माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा रुपी आशीर्वाद देऊन मला नवीन ऊर्जा दिली. मी यापुढे गावाचा विकास करुन दाखवेल तेंव्हाच हे हार,शाल, गुच्छ यांच्या ओझातुन उतराई होईल मी कायम नागरिकांची सेवा करण्यासाठी तत्पर राहील. कोणाचही काम आसेल तर मला अर्धा रात्री फोन करा मी उपलब्ध होईल, कोणाचही काम करण्यासाठी कुचराई पणा करणार नाही गाव माझ आणि मी गावचा आहे, मतभेद आसु शकतात मन भेद नाहीत , सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करायचा आहे या वेळे सरपंच गोविंद ससाणे यांनी मित्रपरिवार व ग्रामस्थांचे आभार मानले.