Category: लेख

मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त केज येथील पत्रकार बांधवाची आरोग्य तपासणी 

    केज प्रतिनिधी  मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त केज येथील पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी  करण्यात आली असून, दिनांक ३ डिसेंबर २०२४ रोजी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातील सर्व पत्रकार…

एक देश एक निवडणूक किती व्यवहार्य

केज किसान दि.१ केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबरला संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात अतिशय महत्त्वाचा अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्र सरकार या विशेष…

ओन्ली विमल ही ओळख कायमस्वरूपी जनतेच्या स्मरणार्थ राहील

केज किसान दि.१५ उच्चशिक्षीत असलेल्या दिवंगत डॉ विमलताई मुंदडा यांचा कुठलाही निर्णय हा अगदी ठामपणे घेत. अनुसूचित जाती मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असल्या तरी त्या राजकीय दृष्ट्या कधीच कुणा समोर…

भरड धान्य : काळाची आवश्यकता

केज किसान दि.१० संयुक्त राष्ट्रांच्या सर्व साधारण सभेने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. पंतप्रधानांची दूरदृष्टी आणि पुढाकारामुळेच हा संयुक्त राष्ट्रांचा ठराव जगभरातील ७० हून…

गावचे नंदनवन करण्यासाठी उंदरी ग्रामस्थांच्यावतीने १०,००० वृक्ष लागवडीचा निर्धार

केज किसान दि.१ काळाची गरज ओळखून, संत तुकाराम महाराज यांचा पर्यावरण विषयक…*वृक्षवल्ली आम्हा सोयरे- वनचरे !* हा दृष्टा संदेश आचरणात आणण्याच्या व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून गावातील काही जाणत्या आणि दृष्ट्या…

बेपत्ता महिला व मुलींची वाढती संख्या चिंताजनक, सक्षम यंत्रणा व जनजागृतीची गरज

केज किसान दि. ३० तुम्ही देशातील कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये गेले.तुम्ही देशातील कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तर बाहेर दारावरच्या बेपत्ता असलेल्या लोकांची माहिती नजरेस पडते.  मात्र, ते पाहून देशात आणि महाराष्ट्रात बेपत्ता…

हवालदिल नेते आणि गोंधळलेले मतदार

केज किसान दि.२७ पूर्वी राजकारणाला त्यागाचे अधिष्ठान होते, आता ते भोगाचे झाले आहे. आजची राजकीय परिस्थिती अशी झाली आहे की, ‘राजकारण आणि राजकारणी’ हे दोन्ही इतके बदनाम झाले आहेत की,…

जगात उपासमारीची गंभीर समस्या

केज किसान दि.१८ आज रोजी भूक ही जगातील प्रमुख समस्या असून, संपूर्ण जगाला भुकेच्या भीतीने ग्रासले आहे. जागतिक ते स्थानिक अन्न प्रणालीतील अतिव्यापी संकटातून जगभरातील लोकसंख्येची भुकेची पातळी गंभीर असल्याचे…

आषाढी वारीला मिळणार जागतिक वारसा

केज किसान दि.२ लवकरच पंढरपूर वारीचा जागतिक वारसा यादीत समावेश होऊ शकतो. यासाठी केंद्र सरकार युनेस्कोला येत्या दोन ते तीन महिन्यांत प्रस्ताव सादर करेल. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत, इंदिरा…

२६ जुन सामाजिक न्याय दिवस 

केज किसान बीड दि.२६-गोरख मोरे :- पुरोगामी राजा : छत्रपती राजर्षी शाहू महाराज –ओमराजे कांबीलकर    छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि सामाजिक समता हे समीकरण फार महत्त्वाचे आहे. राजर्षी शाहू महाराज…

You missed

सोनिजवळा सरपंचांचे वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील सोनिजवळा येथील सरपंच गोविंद बापु ‌ससाणे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव,गावात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य मिनाज पटेल यांनी गेल्या आडीच वर्षात गावत होत असलेल्या विकास कामाचा पाडा वाचुन शुभेच्छा दिल्या. या बरोबर गावातील तरुण व मित्र परीवाराने शुभेच्छाचा वर्षाव केला या मुळे सत्कारमूर्ती गोविंद बापु ‌ससाणे हे भाराऊन गेले सत्काराला उत्तर देताना गोविंद बापु ‌ससाणे म्हणाले की,हे ग्रामस्थ व मित्र परिवारांनी माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा रुपी आशीर्वाद देऊन मला नवीन ऊर्जा दिली. मी यापुढे गावाचा विकास करुन दाखवेल तेंव्हाच हे हार,शाल, गुच्छ यांच्या ओझातुन उतराई होईल मी कायम नागरिकांची सेवा करण्यासाठी तत्पर राहील. कोणाचही काम आसेल तर मला अर्धा रात्री फोन करा मी उपलब्ध होईल, कोणाचही काम करण्यासाठी कुचराई पणा करणार नाही गाव माझ आणि मी गावचा आहे, मतभेद आसु शकतात मन भेद नाहीत , सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करायचा आहे या वेळे सरपंच गोविंद ससाणे यांनी मित्रपरिवार व ग्रामस्थांचे आभार मानले.