Category: सामाजीक

केज रोटरीचा अभिनव उपक्रम वाहन धारकांत केली जनजागृती

केज प्रतिनिधी दि.६ वाहनांना रिफ्लेक्टर लावून केली जनजागृती केज शहरात व परिसरात रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम रोटरी क्लब ऑफ केज च्या वतीने राबवण्यात आला. यावेळी शंभरहून अधिक वाहनांना…

मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त केज येथील पत्रकार बांधवाची आरोग्य तपासणी 

    केज प्रतिनिधी  मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त केज येथील पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी  करण्यात आली असून, दिनांक ३ डिसेंबर २०२४ रोजी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातील सर्व पत्रकार…

लक्ष्मी मातेचे वाहन घुबड अशुभ ते कसले, ते तर शुभ लक्षणाचे प्रतीक. -सृष्टी सोनवणे

  लक्ष्मीच्या हजारो वाहन घुबडांची सृष्टी सोनवणे यांच्याकडून दुरुस्ती   शिरूर कासार ३१ प्रतिनिधी : भारतीय संस्कृतीमध्ये देवी लक्ष्मीचे वाहन असलेल्या हजारो घुबडांना सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या संचालिका सृष्टी सोनवणे…

सोनेसांगवी ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद उपक्रम केज तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव 

केज किसान दि.२५ केज तालुक्यातील सोनेसांगवी ग्रामपंचायतीच्या वतीने दिनांक २५/०८/२०२३ रोजी ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेस संबोधीत करताना सरपंच मुंकुद कनसे यांनी आपला मनोदय सर्व सदस्य व गावातील ग्रामस्थ यांच्या…

वृद्धाश्रमातील आजीच्या दशक्रिया विधी साठी शिक्षीका व विद्यार्थ्यांनी केली आथिर्क मदत

केज किसान दि.२५ नेकनूर जवळील आपला परिवार वृद्धाश्रम येथील राहीबाई यांचा मागील दाहा दिवसा पुर्वी मुत्यू झाला होता अंत्यसंस्कारासाठी पण समाजातून जमेल तेवढी मदत झाली होती  त्याच प्रमाणे केज येथील…

नगरच्या डोंगरमाळरानावर फुलली साईबन सृष्टी डॉ कांकरिया दांपत्याचां अभिनव उपक्रम

केज किसान दि.२३आष्टी ( प़तीनिधी –गोरख मोरे ) : साईबनात बटरफ्लायचे भूमिपूजन पर्यावरण मंडळाचे राज्य अध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या हस्ते संपन्न नगरच्या डोंगरमाळरानावर फुलविलेले निसर्गरम्य साईबन हे डॉ.कांकरिया दांपत्याला पडलेले…

सनई चौघड्याच्या निनादात, मंत्रोच्चारात वीरशैव समाजाचा सामुहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न २५ वर्षाची पंरपरा कायम

केज किसान परळी दि.८ संतोष जुजगर शिवाचार्यांची विशेष उपस्थिती; आशिर्वादासह संसारोपयोगी साहित्य प्रदान परळी वीरशैव समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वीरशैव समाज सामुहिक विवाह सोहळा बुधवार दि.७ जुन रोजी हालगे…

सौ भाग्यश्री सौदागर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सत्कारीत

केज किसान दि ८ तालुक्यातील आनंदगाव येथील सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेल्या सौ भाग्यश्री हनुमंत सौदागर यांना महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…

गावातील विवीध मागण्यासाठी गावातील स्मशानभूमीतच आमरण उपोषण चालू

केज किसान दि.२ -गोरख मोरे :- गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथील सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे या मागणीसह विविध मागण्यासाठी अर्जून ढाकणे यांचे वडगाव ढोक येथील स्मशानभूमीत गेल्या चार दिवसांपासून…

अन्न तंत्र महाविद्यालय आष्टी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

केज किसान आष्टी दि.२ -गोरख मोरे :- आष्टी जि.बीड येथील अन्नतंत्र महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य श्री.अमोल चित्ते यांनी उपस्थिती विद्यार्थ्यांना अहिल्याबाई होळकर यांच्या…

You missed

सोनिजवळा सरपंचांचे वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील सोनिजवळा येथील सरपंच गोविंद बापु ‌ससाणे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव,गावात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य मिनाज पटेल यांनी गेल्या आडीच वर्षात गावत होत असलेल्या विकास कामाचा पाडा वाचुन शुभेच्छा दिल्या. या बरोबर गावातील तरुण व मित्र परीवाराने शुभेच्छाचा वर्षाव केला या मुळे सत्कारमूर्ती गोविंद बापु ‌ससाणे हे भाराऊन गेले सत्काराला उत्तर देताना गोविंद बापु ‌ससाणे म्हणाले की,हे ग्रामस्थ व मित्र परिवारांनी माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा रुपी आशीर्वाद देऊन मला नवीन ऊर्जा दिली. मी यापुढे गावाचा विकास करुन दाखवेल तेंव्हाच हे हार,शाल, गुच्छ यांच्या ओझातुन उतराई होईल मी कायम नागरिकांची सेवा करण्यासाठी तत्पर राहील. कोणाचही काम आसेल तर मला अर्धा रात्री फोन करा मी उपलब्ध होईल, कोणाचही काम करण्यासाठी कुचराई पणा करणार नाही गाव माझ आणि मी गावचा आहे, मतभेद आसु शकतात मन भेद नाहीत , सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करायचा आहे या वेळे सरपंच गोविंद ससाणे यांनी मित्रपरिवार व ग्रामस्थांचे आभार मानले.